कोविड-१९, लॉकडाऊन आणि आर्थिक परिणाम!
कोविड-१९ ची साथ अजून आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे जेव्हा ही साथ आटोक्यात येऊ लागेल त्याच सुमारास आपल्याला आर्थिक, कदाचित जागतिक आर्थिक मंदीच्या झळा बसायची चिन्हे दिसू लागतील. आपल्या देशात कोविड-१९ पूर्वीच आर्थिक मंदी ठाण मांडून बसली होती. त्यामुळे आणखी गंभीर आर्थिक मंदीला आपल्याला तोंड द्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत.......